Sangli Krishna Flood: कृष्णाकाठच्या नागरिकांना दिलासा; कोयना धरण ५० टीएमसीपर्यंत भरले; सांगलीत ‘कृष्णा’ पोहोचली ३० फुटांवर

Sangli flood update Koyna Dam latest news: कोयना धरणात ५० टीएमसी साठा पूर्ण, कृष्णा नदीची पातळी ३० फुटांवर; प्रशासनाने विसर्गावर संयम ठेवत परिस्थितीवर बारकाईने लक्ष केंद्रित केले
Relief for Krishna Basin Residents: Koyna Reservoir Touches 50 TMC, River Level Continues to Rise

Relief for Krishna Basin Residents: Koyna Reservoir Touches 50 TMC, River Level Continues to Rise

sakal

Updated on

सांगली: धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या सात दिवसांत झालेल्या सलग पावसामुळे कोयना धरण आता ५० टीएमसी इतके भरले आहे. हा टप्पा गाठल्यामुळे जल अभ्यासकांसह कृष्णाकाठच्या लोकांनी समाधान व्यक्त केले आहे. त्याचवेळी कृष्णा नदीची सांगलीत आयर्विन पुलाजवळ पाणीपातळी सायंकाळी ५ वाजता ३० फुटांवर पोहोचली होती. ती ३२ ते ३४ फुटांपर्यंत जाईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com