मेंदूत रक्तस्त्रावाने निवृत्त शिक्षकाचा मृत्यू, अवयवदानाचा निर्णय; साडेतीन तासाचा थरारक ‘ग्रीन कॉरिडॉर’, काय आहे कहाणी

Retired Teacher : डोंगरसोनीचे निवृत्त शिक्षक तात्यासाहेब साळुंखे (वय ७५) यांना एक जून रोजी सेवासदन रुग्णालयात मेंदूतील रक्तस्त्रावामुळे दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा मृत्यू झाला.
Green Corridor Sangli
Green Corridor Sangliesakal
Updated on

Green Corridor Sangli : अचानक मेंदूत रक्तस्त्राव होऊन मृत्यू झालेल्या निवृत्त शिक्षकाचे अवयव ‘ग्रीन कॉरिडॉर’द्वारे पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात पोहोचवून अवयवरुपी आठवणी जाग्या ठेवल्या, रुग्णवाहिकेचे सायरन वाजत भल्या पहाटे मिरजेतील सेवासदन रुग्णालयातून हे अवयव पुण्याकडे रवाना झाले. साडेतीन तासांत हा ‘ग्रीन कॉरिडॉर’ पूर्ण करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com