Wind Power Project: 'पवन ऊर्जा प्रकल्प जमीन व्यवहाराची कसून चौकशी करावी': महसूलमंत्र्यांचे आदेश; सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी

Farmers’ Rights First: एका कंपनीने पवन ऊर्जा प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांकडून जमीन खरेदी केली आहे. कंपनीने कमाल जमीन धारणा कायद्याचे उल्लंघन करून निश्चित मर्यादेपेक्षा जास्त जमिनीची खरेदी केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
Revenue Minister directs inquiry into wind energy project land deals; assurance of farmers’ protection.

Revenue Minister directs inquiry into wind energy project land deals; assurance of farmers’ protection.

Sakal

Updated on

सांगली : जिल्ह्यात पवन ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमीन खरेदी-विक्री व्यवहाराची कसून चौकशी करण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, जमिनीच्या व्यवहारातील कोणताही गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com