

Students attending school under RTE quota admission scheme.
sakal
सांगली : शिक्षणाचा मूलभूत अधिकार (आरटीई) कायद्यांतर्गत २०२६-२७ वर्षासाठी आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शाळांत प्रवेश देण्यात येणार आहे. आजअखेर २०० शाळांनी नोंदणी केली आहे. ऑनलाइन नोंदणीसाठी शुक्रवारपर्यंत (ता. ३०) मुदत आहे. दोन दिवस बाकी आहेत.