
Domestic Violence Tops List as Rupali Chakankar Reviews 55 Complaints in Sangli Meeting
Sakal
सांगली : महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यासमोर आज कौटुंबिक हिंसाचार, कामाच्या ठिकाणी त्रास, अत्याचार आदी ५५ तक्रारी आल्या. त्यांचा निपटारा करण्यात आला. जिल्ह्यातील खासगी, निमसरकारी अशा केवळ १३२ आस्थापनांत अंतर्गत तक्रार समित्या आहेत. अन्यत्र दोन महिन्यांत समित्या स्थापन करा, असे आदेश त्यांनी दिले.