Sangli Politics Jilha Bank : वाळव्याच्या गब्बरसिंगाने सावध राहावे, सदाभाऊ खोतांचा जयंत पाटलांना टोला; ‘अलीबाबाच्या गुहेत गोपीचंद पडळकररूपी वाघाची एन्ट्री’

Sadabhau Khot : सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटलांना 'वाळव्याच्या गब्बरसिंगाने सावध राहावे' असा टोला लगावला. अलीबाबाच्या गुहेत गोपीचंद पडळकररूपी वाघाची एन्ट्री, असे विधान केले.
Sangli Politics Jilha Bank

Sangli Politics Jilha Bank

esakal

Updated on: 

Sangli District Bank Election : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा विजय झाल्यानंतर राजकीय प्रतिक्रियांना सुरुवात झाली आहे. आमदार सदाभाऊ खोत यांनी या विजयावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना लक्ष्य केले. ‘अलीबाबाच्या गुहेत गोपीचंद पडळकररूपी वाघाची एन्ट्री झाली आहे. आता वाळव्याच्या गब्बरसिंगाने सावध राहावे,’ असा खोचक टोला खोत यांनी लगावला.

Loading content, please wait...

Related Stories

Sangli District Bank Election Result news
Gopichand Padalkar wins Jat Society Group election
Sangli District Central Cooperative Bank election latest news
Maharashtra District Bank Election Unopposed as Jayant Patil and Samrat Mahadik Respond to Chief Ministers Appeal Amid Drought