
Sangli : ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर पराक्रमाची पराकाष्ठा करून मराठ्यांनी अटकेपार झेंडे फडकवले. पराक्रमाची ही शौर्यगाथा जिवंत ठेवण्यासाठी अनेकांनी बलिदान देत भगवा ध्वज फडकवत ठेवला. राम मंदिर चौकात उभारण्यात आलेला १०० फुटी भगवा ध्वज उगवत्या पिढीला प्रेरणास्थान ठरेल,’’ असे प्रतिपादन‘ शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी आज येथे केले.