

Western Maharashtra Railway Delay
sakal
मिरज : कोरोना काळात बंद केलेली कोल्हापूर-मुंबई (सह्याद्री) एक्स्प्रेस गेल्या दोन वर्षांपासून पुण्याच्या पुढे सरकत नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. रेल्वे प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद असलेल्या गाडीला अधिकाऱ्यांकडूनच खोडा घातल्याचा आरोप रेल्वे संघटना आणि प्रवाशांकडून होत आहे.