Sahyadri Tiger Reserve : कात्रज ते सह्याद्री व्हाया ढेबेवाडी! वाघांच्या खाद्याची चिंता मिटली; 40 चितळांसह सांबरांचे रेस्क्यू ऑपरेशन फत्ते

Herbivore Translocation Initiative in Sahyadri Tiger Reserve : सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रात वाघांच्या भक्ष्यासाठी चितळ व सांबर अशा ४० तृणभक्षक प्राण्यांचे पुण्यातून कोल्हापूर येथे स्थलांतर करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
Herbivore Relocation in Sahyadri Tiger Reserve Boosts Wildlife Conservation

Herbivore Relocation in Sahyadri Tiger Reserve Boosts Wildlife Conservation

esakal

Updated on

तुरुकवाडी (कोल्हापूर) : सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रातील (Sahyadri Tiger Reserve) वाघांच्या खाद्यासाठी (भक्ष्यासाठी) तृणभक्षक प्राण्यांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पुण्यातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातून (कात्रज) एकूण ४० वन्यप्राण्यांचे ढेबेवाडी वनपरिक्षेत्रातील झोळंबी व जानीचा आंबा परिसरात यशस्वीरीत्या स्थलांतर करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

Major Boost for Tiger Conservation: Wildlife Board Revived After 13 Years in Maharashtra
wild dog population in Sahyadri Tiger Reserve
Sahyadri tiger kingdom power struggle
Maharashtra Unveils Sahyadri Tiger Movement Plan, Relief for Local Villages
Marathi News Esakal
www.esakal.com