‘सकाळ’मुळे बेलोशी गाव होईल पाणीदार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 20 June 2019

बेलोशी (ता. जावळी) येथे तनिष्का गटाच्या मागणीवरून सकाळ रिलीफ फंडातून बंधाऱ्यातील गाळ काढण्याचा प्रारंभप्रसंगी सौ. आखाडे बोलत होत्या. या वेळी ‘सकाळ’चे सहयोगी संपादक राजेश सोळसकर, शाखा व्यवस्थापक राजेश निंबाळकर, तनिष्का व्यवस्थापक लक्ष्मण चव्हाण, बेलोशीच्या सरपंच मंदा बेलोशे, नितीन गावडे, दिनकर बेलोशे, महादेव बेलोशे, सोनूसिंग बेलोशे, ग्रामसेवक धनराज वट्टे प्रमुख म्हणून उपस्थित होते. श्री. निंबाळकर यांनी तनिष्काच्या उपक्रमांची माहिती दिली.

भिलार - स्मार्ट बेलोशी गाव ‘सकाळ’मुळे पाणीदार गाव म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वास जावळीच्या तहसीलदार रोहिणी आखाडे यांनी व्यक्त केला. 

बेलोशी (ता. जावळी) येथे तनिष्का गटाच्या मागणीवरून सकाळ रिलीफ फंडातून बंधाऱ्यातील गाळ काढण्याचा प्रारंभप्रसंगी सौ. आखाडे बोलत होत्या. या वेळी ‘सकाळ’चे सहयोगी संपादक राजेश सोळसकर, शाखा व्यवस्थापक राजेश निंबाळकर, तनिष्का व्यवस्थापक लक्ष्मण चव्हाण, बेलोशीच्या सरपंच मंदा बेलोशे, नितीन गावडे, दिनकर बेलोशे, महादेव बेलोशे, सोनूसिंग बेलोशे, ग्रामसेवक धनराज वट्टे प्रमुख म्हणून उपस्थित होते. श्री. निंबाळकर यांनी तनिष्काच्या उपक्रमांची माहिती दिली. 

या वेळी तनिष्का गटप्रमुख स्वाती बेलोशे, शालन बेलोशे, स्वाती गावडे, मंदा बेलोशे, पूजा बेलोशे, पूनम बेलोशे, वनिता बेलोशे, सिंधू बेलोशे, शशिकला बेलोशे, कल्पना बेलोशे, सुनीता बेलोशे, माधवी बेलोशे, अर्चना बेलोशे, उषा बेलोशे, शोभा बेलोशे, पार्वती बेलोशे, मनीषा बेलोशे, हर्षदा बेलोशे, साधना बेलोशे, संगीता पवार, रेणुका बेलोशे, सुमन बेलोशे, तसेच दत्तात्रय बेलोशे, संपत बेलोशे, तुकाराम बेलोशे विठ्ठल बेलोशे, गुलाबराव बेलोशे, रामचंद्र बेलोशे, किसन बेलोशे, सत्यवान बेलोशे, रघुनाथ बेलोशे, नारायण बेलोशे, पांडुरंग बेलोशे, नथुराम बेलोशे, शंकर बेलोशे, ग्रामस्थ उपस्थित होते. नितीन गावडे यांनी सूत्रसंचालन केले. मंदा बेलोशे यांनी स्वागत केले. धनराज वट्टे यांनी आभार मानले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Beloshi Village Water