

Chandrakant Patil political strategy
esakal
Sangli Municipal Election BJP Success : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या ७८ जागांसाठी ३८१ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीसाठी सरासरी ६१ टक्के मतदान झाले होते. अखेर या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, भाजपने सर्वाधिक जागा जिंकत सांगली महापालिकेत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान पटकावला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे.