Bihar Laborer Killed in Sangli : मित्रानेच काढला काटा! जुन्या धामणीत नदीकाठी बिहारी मजुराचा धारदार शस्त्राने चिरला गळा; सांगलीत 72 तासांत पाचवा खून

Bihar worker killed by friend in Maharashtra : सांगलीतील जुनी धामणी येथे दोन बिहारी मजुरांतील वादातून मित्राने मित्राचा गळा चिरून खून केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तपास सुरू आहे.
Bihar Laborer Killed

Bihar Laborer Killed

esakal

Updated on

सांगली : जुनी धामणी (ता. मिरज) येथील स्माशनभूमीचा घाट बांधण्यासाठी आलेल्या दोन बिहारी मजुरांत झालेल्या वादातून मित्राने मित्राचा गळा चिरून खून (Sangli Crime News) केला. काल रात्री अकराच्या सुमारास धामणीतील नदीकाठावर ही घटना घडली. यात विनायक कुमार बालेश्वर चौधरी (वय २२, मूळ जखरा वॉर्ड क्र. २, चंपारण, बिहार, सध्या जुनी धामणी) या मजुराचा खून झाला. गेल्या ७२ तासांत पाचवा खून झाल्याने खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com