

Police investigation underway after consecutive murder incidents linked to drug abuse in Sangli city.
sakal
सांगली : तुम्ही रस्त्यावरून सहज चालत निघालाय; चुकून कुणाला धक्का लागला, तरी वाद घालू नका. दुचाकीवरून जाताना कुणाला कट मारू नका. कुणाकडे प्रेमाने किंवा रागाने पाहू नका. एखादा चौक, शेत किंवा मोकळ्या जागेत गांजा ओढत बसलेला दिसला, तरी त्याला हटकू नका.