

Young officer appointed as Sangli District Collector
esakal
Sangli District Collector Transfer News : सांगलीचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून डॉ. मैनाक घोष यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. आज जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची आज पदोन्नतीवर बदली झाली. त्यांना महाराष्ट्र राज्य कृषी औद्योगिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर संधी मिळाली आहे.