Sangli Road Accident : मित्रांच्या डोळ्यांदेखत घडलं भयंकर! अलिशान दुचाकीवरून निघालेल्या 19 वर्षीय ऋषिकेशवर काळाचा घाला, हेल्मेट फुटून जागीच मृत्यू

College Student Dies in Sangli Road Accident : सांगलीतील १९ वर्षीय ऋषिकेश माळी याचा तुंग गावाजवळ दुचाकी दुभाजकाला धडकल्याने जागीच मृत्यू झाला.
Ishwarpur college student death accident

Ishwarpur college student death accident

esakal

Updated on

सांगली : सांगलीतून दुचाकीवरून ईश्‍वरपूरला महाविद्यालयात नित्याने जात होता. आज त्याच्या पदवीच्या पहिल्या वर्षाचा अखेरचा दिवस होता. नेहमीप्रमाणे हेल्मेट घालून तो महाविद्यालयात आनंदात निघाला (Sangli college student bike accident news) होता. तुंगजवळ तो आला आणि काळाने त्याच्यावर घाला घातला. दुभाजकावर त्याची धडक बसली. हेल्मेट फुटून त्याचा जागीच मृत्यू झाला. ऋषिकेश दीपक माळी (१९, रा. पोद्दार स्कूलजवळ, सांगली) असे मृत तरुणाचे नाव आहे. अपघातप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Kolhapur college student death investigation
Ratnagiri ST bus accident
Kolhapur speeding car accident today
Dreams Cut Short: 16-Year-Old Student Dies in Head-On Crash Near Banpuri
Marathi News Esakal
www.esakal.com