धक्कादायक! चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निर्दयीपणे केला खून; नराधमानं मृतदेह पोत्यात कोंबून पेटीत ठेवला

Sangli Crime News : बालिकेला शाळेत (School) सोडण्यासाठी आजीने शोधाशोध सुरू केल्यानंतर गल्लीत ती बेपत्ता झाल्याचे स्पष्ट झाले. शेवटी गावात दवंडी देण्यात आली.
Sangli Crime News
Sangli Crime Newsesakal
Updated on
Summary

निर्दयीपणाचाही कहर व्हावा, असे कृत्य आरोपीने केल्याचे दिसून आले. चार वर्षांच्या बालिकेचा खून करून आरोपीने तिचा मृतदेह पोत्यात कोंबून एका पेटीत ठेवला होता.

जत, संख, : जत तालुक्यातील एका गावात चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार (Child Girl Abuse) करून तिचा निर्दयीपणे खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी उमदी पोलिसांनी संशयित आरोपी पांडुरंग सोमनिंग कळ्ळी (वय ४५) याला ताब्यात घेतले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com