पोलिसांनी संशयित हर्षवर्धन सर्जेराव देवकाते याच्या विरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे.
जत : जत तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Minor Girl) केल्याची घटना घडली. पीडिता गर्भवती राहिल्याने हे कुटुंबाच्या निदर्शनास आला. त्यानंतर जत पोलिस ठाण्यात (Jat Police Station) तक्रार देण्यात आली.