Father Kills Son : सांगलीत मनोरुग्ण मुलाच्या डोक्यात बापाने घातला दगड; सततच्या त्रासाला कंटाळून केलं कृत्य, कासेगाव पोलिसांत गुन्‍हा

Shocking Murder Case Reported in Sangli District : वाटेगाव येथे वडिलांनी मानसिक आजाराने त्रस्त मुलाचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Father Allegedly Kills Mentally Ill Son

Father Allegedly Kills Mentally Ill Son

esakal

Updated on

नेर्ले (सांगली) : वाटेगाव (ता. वाळवा) येथील वडिलाने राहत्या घरी मनोरुग्ण मुलाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून (father kills mentally ill son in Sangli) केल्याची घटना घडली. मनोरुग्ण मुलाच्या सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्याच्या डोक्यात पहाटे दगड घातल्याने घटनास्थळी लोकांनी गर्दी केली होती. अरुण यशवंत यादव (वय ६५, रा. वाटेगाव ता. वाळवा) असे खून केलेल्या वडिलांचे नाव आहे, तर निखिल अरुण यादव (३१) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Police arrest a 64-year-old accused in Sangli after a minor girl was found pregnant following repeated sexual assault incidents.
Ichalkaranji Crime News
mistaken identity police case
Tragic Family Clash: Son Allegedly Murders Father After Heated Argument
Marathi News Esakal
www.esakal.com