Sangli Crime : वाढत्या गुन्हेगारीची गृह विभागाकडून दखल; जिल्हा प्रशासन, पोलिसांचे मॅरेथॉन बैठक; अहवाल लवकरच मुख्यमंत्री फडवणीस यांच्याकडे

Law And Order : सांगली जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाने तत्काळ ॲक्शन प्लॅनसाठी आदेश दिले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांना अहवाल सादर होणार आहे.
Sangli Crime
Sangli CrimeSakal
Updated on

सांगली : जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीची गंभीर दखल गृह विभागाने घेतली आहे. खुन, खुनाचे प्रयत्न, बलात्कार, नशेखोरी, अंमली पदार्थांचा बाजार यावर तातडीने नियंत्रण आणण्यासाठी ‘ॲक्शन प्लॅन’ करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यासाठी आज जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांची आज मॅरेथॉन बैठक झाली. त्याबाबतचा आहवाल मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लवकरच सादर केला जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com