Crime News : ‘डार्क स्पॉट’वर खुनाच्या थरार नाट्याचे ‘रील्स’; तरुणाई बेफाम; नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांचे कारवाईकडे दुर्लक्ष

Youth Misuse : सांगली शहरातील ‘डार्क स्पॉट’ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बंद इमारतीत दहा-बारा तरुणांनी बनावट शस्त्रे घेऊन खुनाचे थरारक ‘रील्स’ शूट करत नागरिकांमध्ये भीती निर्माण केली. या प्रकाराबाबत तक्रारी करूनही पोलिस घटनास्थळी न पोहोचल्याने कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
 Group of youths shooting crime

Group of youths shooting crime

sakal

Updated on

सांगली : शहरातील मध्यवर्ती आणि शासकीय अधिकाऱ्यांचे निवासस्थान असणाऱ्या बंद इमारतीच्या ‘डार्क स्पॉट’वर आज दुपारी थरार दिसून आला. दहा-बारा तरुणाच्या टोळ्याने खोट्या बंदुका, काठ्या घेऊन या बंगल्यात खुनाचे ‘रील्स’ बनवले. रस्त्यावरील नागरिकांना भीती वाटेल, असे कृत्य या टोळ्याचे होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com