Sangli DCC Bank Recruitment : आमदार पडळकर-सदाभाऊंच्या आक्षेपानंतर सांगली जिल्हा बँकेत मोठी घडामोड! नोकरभरती तडकाफडकी थांबवली; विद्यमान संचालकांना मोठा धक्का

Why Sangli DCC Bank Recruitment Was Suspended : सांगली डीसीसी बँकेच्या ४४४ लिपिक पदांची भरती निवडणुकीमुळे थांबविण्यात आली. हजारो उमेदवार आता नव्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत.
When will Sangli DCC Bank recruitment restart?

When will Sangli DCC Bank recruitment restart?

esakal

Updated on

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ४४४ कनिष्ठ लिपिक पदांसाठी सुरू असलेली बहुचर्चित नोकरभरती प्रक्रिया अखेर शासनाने स्थगित (Sangli DCC Bank 444 clerk vacancy) केली. बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यामुळे निवडणूक पूर्ण होईपर्यंत भरती प्रक्रिया थांबविण्याचे आदेश सहकार विभागाने आज काढले. या निर्णयामुळे भरतीसाठी अर्ज केलेल्या आणि तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांना आशांवर तात्पुरता विराम मिळाला आहे. विद्यमान संचालकांना मोठा धक्का मानला जातो आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Major Relief for Job Seekers: Satara DCC Bank Recruitment Process Restarts
Sangli DCC Bank Junior Clerk Recruitment 2026
Sangli DCC Bank recruitment latest update
Gopichand Padalkar Alleges Massive Loan Waivers
Marathi News Esakal
www.esakal.com