Sangli DCC Bank : नातेवाइकांना कोट्यवधींची कर्जमाफी? नाबार्डच्या तपासणीत मोठा खुलासा, सांगली जिल्हा बँक अडचणीत, आमदार पडळकरांचा संचालकांवर गंभीर आरोप

Sangli DCC Bank RBI show cause notice : नाबार्डच्या तपासणीत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गंभीर आर्थिक त्रुटी समोर आल्याचा दावा करण्यात आला असून, त्यानंतर आरबीआयने कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली.
Gopichand Padalkar Alleges Massive Loan Waivers

Gopichand Padalkar Alleges Massive Loan Waivers

esakal

Updated on: 

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकांशी संबंधित संस्था, नातेवाइक अथवा थेट संचालकांनी कोट्यवधींच्या घेतलेल्या कर्जाची परतफेड न करता ती माफ करून घेतली (Sangli DCC Bank RBI show cause notice) आहेत. हे प्रकरण ‘नाबार्ड’च्या तपासणीत उघडकीस आल्यानंतर त्याची रिझर्व्ह बँकेने गंभीर दखल घेतली आहे. त्यासाठी बँकेला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. हे प्रकरण बँकेला जड जाणार आहे, असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकारांनी बोलताना दिला.

Loading content, please wait...

Related Stories

Solapur DCC Bank Loan : ओंकार साखर कारखाना ग्रुपला दिलेल्या कर्जाची चौकशी करावी  अॅड. दिपक पवार यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सर्वसाधारण सभेत मागणी
Latur DCC Bank
esakal
RBI penalty on Sangli District Central Cooperative Bank
Marathi News Esakal
www.esakal.com