Sangli New: सांगली जिल्हा बँक भरतीवरील स्थगिती हायकोर्टात आव्हान; दावा दुरुस्तीस वेळ मागत पुढील सुनावणी २८ नोव्हेंबरला ठरली, उमेदवारांची वाढती चिंता!
Sangli DCCB: जिल्हा बँकेची भरती प्रक्रिया स्थगित केल्यानंतर कोर्टात दाखल केलेली याचिका दुरुस्तीच्या टप्प्यावर; शासनाचे नवे आदेश संपूर्ण प्रक्रियेवर परिणाम करणारे ठरणार.
सांगली: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या नोकरभरतीला शासनाने दिलल्या स्थगिती विरोधात बॅँकेने उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी झाली.