BJP District President Samrat Mahadik Accuses Allies of Betrayal
esakal
सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फसवणूक केली आणि महायुतीच्या नेत्यांनी युतीधर्मही पाळला नाही. दोघांकडूनही भाजपची फसवणूक झाल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी केला. निवडीनंतर त्यांनी पत्रकारांसमोर खंत व्यक्त केली. माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, संचालक पृथ्वीराज पाटील, राहुल महाडिक, संग्रामसिंह देशमुख व सतीश देशमुख उपस्थित (Samrat Mahadik BJP betrayal allegations) होते.