Ajitrao Ghorpade election victory in Kavthemahankal
esakal
कवठेमहांकाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी सोसायटी गटातून बाजी मारत कवठेमहांकाळ तालुक्यात आपले राजकीय वर्चस्व पुन्हा सिद्ध (Ajitrao Ghorpade vs T V Patil election result) केले. अटीतटीच्या लढतीत आमदार रोहित पाटील समर्थक टी. व्ही. पाटील यांचा पराभव झाला. या निकालामुळे रोहित पाटील गटाला धक्का बसला असून, तालुक्यात घोरपडे गटाचे पारडे जड झाले आहे.