Sangli District Bank Election : 'ये डर अच्छा है!' सांगली जिल्हा बँक निवडणुकीत अर्ज बाद होताच गोपीचंद पडळकरांचा विरोधकांना जोरदार टोला, राजकीय वातावरण तापलं

Gopichand Padalkar latest political news in Maharashtra : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत गोपीचंद पडळकरांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने राजकीय वाद निर्माण झाला आहे. आता सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडे लक्ष लागले आहे.
Supreme Court hearing on Gopichand Padalkar nomination

Supreme Court hearing on Gopichand Padalkar nomination

esakal

Updated on: 

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज बाद झाल्याने विरोधकांसह स्वकियांनाही आनंद झाला (Sangli District Bank Election) आहे, असा टोला आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज येथे माध्यमांशी बोलताना लगावला. ‘‘जिल्हा बँकेत माझ्या येण्यावरच अनेकांचे आक्षेप आहेत. माझा अर्ज असला तरी विरोधक घाबरतात. ये डर अच्छा है, ’’ अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना लक्ष्य केले. उमेदवारी अर्जाच्या वादावरून जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Gopichand Padalkar sangli jilha bank
Why was Gopichand Padalkar’s nomination challenged?
Sangli District Bank Election Strategy
Gopichand Padalkar sangli jilha bank
Marathi News Esakal
www.esakal.com