Sangli DCC Bank Election : सांगलीच्या राजकारणात मोठा उलटफेर! 1999 नंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे वर्चस्व संपले; काँग्रेसचे महेंद्र लाड नवे अध्यक्ष, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे तानाजी पाटील

Sangli District Central Cooperative Bank election 2026 : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत २७ वर्षांनंतर काँग्रेसला अध्यक्षपद मिळाले. महेंद्र लाड अध्यक्ष झाले असून राष्ट्रवादीचे दीर्घकालीन वर्चस्व संपले. शिवसेनेलाही प्रथमच महत्त्वाचे पद मिळाले.
Mahendra Lad Sangli bank chairman

Mahendra Lad Sangli bank chairman

esakal

Updated on: 

सांगली : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये बंड करून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करेपर्यंत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर काँग्रेसची एकहाती सत्ती होती. १९५० मध्ये ‘दक्षिण सातारा मध्यवर्ती बँक’ असे नामकरण असो किंवा १९६० नंतर सांगली जिल्हा बँक झाल्यानंतर असो, इथे काँग्रेसने सत्ता (Sangli district bank political history) गाजवली. मात्र १९९९ पासून सत्ता समीकरण बदलले. राष्ट्रवादीकडेच सतत अध्यक्षपद राहिले. जवळपास २७ वर्षांनंतर आज काँग्रेसचे महेंद्र लाड अध्यक्ष झाले. इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेला जिल्हा बँकेत महत्त्वाचे पद मिळाले.

Loading content, please wait...

Related Stories

Solapur District Central Cooperative Bank Election
Sangli District Bank Election
Sangli District Bank chairman election November 18
Sangli district bank election voting percentage