Sangli District Bank Election : दुष्काळाचा 'ड्रामा' अन् सग्यासोयऱ्यांचा 'हंगामा'; सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील 'या' पॅटर्नची राज्यभर चर्चा

Sangli District Central Cooperative Bank election latest news : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत नेत्यांच्या बिनविरोध निवडीची चर्चा रंगलीये. दुष्काळी भागांत निवडणूक होणार असल्याने घराणेशाही आणि कार्यकर्त्यांच्या संधींचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
Sangli District Central Cooperative Bank election latest news

Sangli District Central Cooperative Bank election latest news

esakal

Updated on: 

Sangli district bank election unopposed candidates : अहो विपरीत घडले, दुष्काळाची ढाल पुढे करत निवडणूक करायला गेले बिनविरोध...पण, संपन्न भागाचे नेते झाले बिनविरोध आणि दुष्काळी नेत्यांसाठी पार करावे लागणार अग्निदिव्य ! जयंतराव, विशाल, विश्वजित, सम्राट या सर्व नदीकाठच्या नेत्यांना आणि त्यांच्या सग्यासोयऱ्यांना बिनविरोधाची लॉटरी लागली. दुष्काळी कवठेमहांकाळ, तासगाव, जत भागांत निवडणूक होणार... लोक म्हणतात, ‘ह्यो कसला आलाय दुष्काळ, ह्यो तर नेत्यांच्या सग्यासोयऱ्यांचा सुकाळ.

Loading content, please wait...

Related Stories

Gopichand Padalkar's Statement on Sangli District Bank Election
Supreme Court hearing on Gopichand Padalkar nomination
Sangli District Bank Election
Sangli District Bank Election Strategy
Marathi News Esakal
www.esakal.com