Sangli District Elections : घासून नाय, ठासून...जल्लोष शड्डू ठोकून; जिल्हाभर विजयी उमेदवार, समर्थकांकडून गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी

Sangli Election Results : ‘घासून हाय’ या भीतीच्या सावलीत गेलेले दोन दिवस अखेर जल्लोषात बदलले. सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक निकाल जाहीर होताच जिल्हाभर उत्सव उसळला.
Supporters celebrate Sangli district election victories with gulal and firecrackers.

Supporters celebrate Sangli district election victories with gulal and firecrackers.

sakal

Updated on

सांगली : ‘भावा जिंकू आपण, पण जरा घासून हाय...’ या शब्दांनी गेल्या दोन दिवसांपासून टेन्शन पुरं वाढवलं होतं. पण, भाऊ घासून नाय, तर ठासून आला अन् भावानं शड्डू ठोकून जल्लोष केला. गुलालाची पोतीच्या पोती रिती केली गेली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com