

Political Shift in Sangli
sakal
सांगली : वसंतदादा-राजारामबापू, पतंगराव कदम, आर. आर. पाटील, मदन पाटील, जयंत पाटील अशा जिल्ह्यातील दोन राजकीय टप्प्यांनंतर सांगली जिल्ह्याचे राजकारण पुढच्या टप्प्यात प्रवेश करीत आहे. प्रत्येक तालुक्याच्या राजकारणाचा पट पूर्णतः बदलतोय.