

Farmers preparing and sowing rabi crops in agricultural
sakal
सांगली : ‘जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पेरणी आटोपली आहे. रब्बीची पेरा १ लाख ९१ हजार ९७३ हेक्टरवर (९८.८ टक्के) पेरणी झाली आहे. मका पिकाची सरासरीहून अधिक पेरणी झाली असल्याने रब्बी हंगामातील पिकांची पेरणी शंभर टक्क्यांपर्यंत पोहोचली,’ अशी माहिती कृषी विभागातून देण्यात आली.