Sangli Farmer : सांगलीत उस गाळप हंगामात ७० लाख क्विंटल साखर उत्पादन; जिल्ह्यातील साखर उत्पादनाच्या खर्चाचा परिणाम शेतकऱ्यांवर

Sugar Production : सांगली जिल्ह्यातील साखर हंगाम आपल्या अंतिम टप्प्यात आहे. १५ कारखान्यांनी आत्तापर्यंत ६७ लाख टन उस गाळप करून ७० लाख क्विंटल साखर तयार केली असून, सोनहीरा वांगी साखर कारखाना आघाडीवर आहे.
Sugarcane crushing in Sangli district, showing high sugar output this season.

Sugarcane crushing in Sangli district, showing high sugar output this season.

sakal

Updated on

नवेखेड : सांगली जिल्ह्यातील पंधरा साखर कारखान्यांनी ६७  लाख ९४  हजार ५२१ टन उसाचे गाळप करत  ७० लाख ५५  हजार २९४  क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा सरासरी १०.३८ टक्के आहे. गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे  फेब्रुवारीअखेर गाळप हंगाम संपेल, असा अंदाज सर्वच कारखाना सूत्रांकडून व्यक्त केला जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com