Sangli : तपासणीत दोषी आढळ्याने जिल्ह्यातील खते-औषधांच्या आठ दुकानांचे परवाने निलंबित; तीन कंपन्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव

रब्बी हंगामात खत आणि औषधांचा तुटवडा निर्माण केला जातो. काही खतांमध्ये भेसळ केली आहे. बनावट खते तयार केली जातात. औषधांमध्ये बनावटगिरी केली जाते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने औषध व खत विकणाऱ्या दुकानांची तपासणी मोहीम राबवली.
Sangli authorities take action against eight fertilizer and pesticide shops for regulatory violations, with further proposals to suspend three companies.
Sangli authorities take action against eight fertilizer and pesticide shops for regulatory violations, with further proposals to suspend three companies.sakal
Updated on

सांगली : रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १४७० खत व औषध विक्री दुकानांची जिल्हा कृषी विभागातर्फे तपासणी करण्यात आली होती. त्यांतील २९ दुकानांमध्ये त्रुटी आढळल्या असून, त्यांतील आठ दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com