

Candidates and supporters gather at taluka offices during nomination scrutiny for Zilla Parishad and Panchayat Samiti elections.
Sakal
सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी गुरुवारी विविध तालुक्यांत पार पडली. छाननीनंतर बहुतांश तालुक्यांत मोठ्या संख्येने अर्ज वैध ठरल्याने निवडणूक लढती बहुरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, अंतिम चित्र उमेदवारी अर्ज माघारीनंतरच स्पष्ट होणार आहे.