Sangli Farmer : 20 वर्षांपूर्वी शेतकऱ्याची 50 फूट खोल विहिरीत पडलेली 4 तोळ्यांची सोनसाखळी; मेटल डिटेक्टरने शोधली, 2006 आणि आताची सोन्याची किंमत वाचून थक्क व्हाल

How a Gold Chain Lost in 2006 Was Finally Found : शेतकऱ्याने ती सोनसाखळी दहा हजार रुपये प्रतितोळ्याप्रमाणे चाळीस हजार रुपये खर्चून घेतली होती.
Sangli farmer gold chain recovery

Sangli farmer gold chain recovery

esakal

Updated on

दुधोंडी (सांगली) : एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल चार तोळ्यांची सोन्याची साखळी वीस वर्षांपासून ५० फूट खोल विहिरीच्या पाण्यात पडली होती. येथील शेतकरी सुभाष साळुंखे अंघोळ करताना विहिरीत त्यांची सोन्याची साखळी पडली होती. दोन दिवसांपासून विहिरीतील पाणी काढून साखराळे येथील मेटल डिटेक्टिव्ह विजय जाधव यांनी यंत्राने अंदाज घेत शोधून (gold chain recovered after 20 years) दिली. सुभाष साळुंखे यांच्यासह ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com