Sangli firing incident : सांगलीच्या राममंदिर चौकात गोळीबारचा थरार; मुलाच्या वाढदिवसाला न येण्याच कारण, मित्रानेच मित्राला घातली गोळी अन्...

Sangli Crime News : मुलाच्या वाढदिवसाला न आल्याने वाद वाढला आणि त्यातून गोळीबार झाला. सांगलीत घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली असून तपास सुरू आहे.
Sangli Crime firing News

Sangli Crime firing News

esakal

Updated on

Ram Mandir Chowk Sangli news : सांगली शहरातील राम मंदिर चौकातील पंचमुखी मारुती रस्ता परिसर काल मध्यरात्री गोळीबाराने हादरला. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास रेकॉर्डवरील गुन्हेगार टोल्या ऊर्फ प्रफुल्ल अरुण पोतदार (रा. सम्राट व्यायाम मंडळ, सांगली) याने गावठी कट्ट्यातून केलेल्या गोळीबारात एकजण जखमी झाला आहे. नीलेश प्रमोद जाधव (२९, रा. हिराबाग कॉर्नर, सांगली) हा जखमी झाला असून, त्याचा पायात गोळी लागली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Ayodhya Ram Temple security upgrade:
Bhagyashree Patwardhan Visits Sangli Sansthan Ganpati
Sangli police superintendent Tushar Doshi
Sangli Narcotics Crime
Marathi News Esakal
www.esakal.com