Sangli Crime News
esakal
सांगली : हरिपूर (ता. मिरज) येथे एका तरुणाने गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्या तरुणास तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत ग्रामीण पोलिस (Miraj Rural Police) ठाण्यातही उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.