
Social Media Reactions Harshal Patil Case : हर्षल पाटील यांनी काल दुपारी दोनच्या दरम्यान सांगली जिल्ह्यातील तांदूळवाडी येथील शेतात झाडास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, याचे कारण समजले नाही. सहायक पोलिस निरीक्षक विक्रम पाटील तपास करीत आहेत. हर्षल यांना आई, वडील, तीन भाऊ, पत्नी, तीन वर्षांची मुलगी असा परिवार आहे.