Dr. Jaysingrav Pawar : सांगलीचा भूमिपुत्र; इतिहास जपणारा थोर संशोधक, संशोधनातून दिला वारशाला नवा आयाम
Sangli historian biography : इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात मोलाचे कार्य करणाऱ्या सांगलीच्या या सुपुत्राने आपल्या अभ्यासातून अनेक महत्त्वपूर्ण माहिती प्रकाशात आणली आहे. त्यांच्या कार्यामुळे स्थानिक इतिहासाचे जतन आणि संवर्धन अधिक प्रभावी झाले आहे.
सांगली/कडेगाव : महाराष्ट्राचे ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनाने सांगली जिल्ह्याच्या मातीतून घडलेला आंतरराष्ट्रीय पातळीवरील इतिहास संशोधक गमावला आहे.