Why was the man killed for insurance money?
esakal
कवठेमहांकाळ : विमा कंपनीचे ३० लाख रुपये मिळविण्यासाठी तीन लाख रुपयांची सुपारी देऊन अपघाताचा बनाव करून भावोजीचा खून केल्याची घटना पोलिसांनी उघडकीस (insurance fraud case) आणली. याप्रकरणी मेहुण्यासह दोघांना ताब्यात घेतले आहे.