Sangli Crime : जतमध्ये अनैतिक संबंधाच्या संशयावरुन 25 वर्षीय तरुणाचा दगड, विटांनी ठेचून निर्घृण खून; डोके, तोंड, छातीवर गंभीर वार

Sangli District Killed News Today : जत शहरातील बाजार समिती आवारात २५ वर्षीय तरुणाचा दगड व विटांनी ठेचून निर्घृण खून झाल्याने खळबळ उडाली असून, पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
Sangli Crime News

Sangli Crime News

esakal

Updated on

जत (सांगली) : जत शहरातील बाजार समितीच्या आवारात पंचवीस वर्षीय तरुणाचा दगड व विटांनी ठेचून निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आल्याने शहरात एकच खळबळ (Sangli Crime News) उडाली. मल्लेश सुरेश पुजारी (वय २५, रा. के. एम. हायस्कूलसमोरील झोपडपट्टी, जत) असे मृत तरुणाचे नाव असून, सोमवारी (ता. ९) सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com