Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

Chandrakant Patil Announces ‘Devbhumi Jat’ Naming : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जतच्या 'देवभूमी जत' नामकरणाचे गॅझेट लवकर प्रसिद्ध होईल, अशी घोषणा केली. आमदार गोपीचंद पडळकरांच्या मागण्यांनुसार तालुक्याला कोट्यवधींचा विकास निधी मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
Chandrakant Patil Announces Gazette Notification for Jat Taluka

Chandrakant Patil Announces Gazette Notification for Jat Taluka

esakal

Updated on

जत (जि. सांगली) : ‘‘जत तालुक्याच्या विकासासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी मागणी करायची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आपण ती पूर्ण करायची,’ असा अलिखित नियमच झाला (Devbhumi Jat gazette notification announcement) आहे. त्यामुळे गेल्या दीड वर्षांत जतच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. पडळकर यांनी मांडलेली ‘देवभूमी जत’ ही संकल्पना चांगली असून, या नामकरणाचे गॅझेट लवकरच प्रसिद्ध होईल,’’ अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com