Sangli Wall Collapse : मरगुबाई देवीच्या धार्मिक कार्यक्रमाला गालबोट; वादळी वाऱ्यामुळे अंगावर चिरा-विटांची भिंत कोसळून 5 ते 6 भाविक ठार, 12 जण जखमी

Sangli Motevadi wall collapse news : सांगलीतील मोटेवाडी येथे जत्रेदरम्यान वादळी वाऱ्यामुळे भिंत कोसळून ५ ते ६ भाविकांचा मृत्यू झाला असून १० ते १२ जण जखमी झाले आहेत.
Sangli wall collapse

Sangli wall collapse

esakal

Updated on: 

Sangli Jat Motevadi Wall Collapse : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मोटेवाडी गावात जत्रेदरम्यान एक भीषण दुर्घटना घडली आहे. सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे भिंत कोसळून ५ ते ६ भाविकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच या घटनेत १० ते १२ जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Jat Water Shortage
Jat Drought Protest
Sangli Political News
75-year-old police patil dies in wildlife attack in Jat
Marathi News Esakal
www.esakal.com