Mahavitaran Clerk Killed Case : सांगली हादरली! महावितरणच्या लिपिकाचा गोळ्या झाडून निर्घृण खून, संखमध्ये मध्यरात्री थरार

Shocking Late-Night Shooting in Jat Taluka : जत तालुक्यातील संख येथे मध्यरात्री महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून झाला. पोलिसांनी तीन तासांत दोन आरोपींना अटक केली आहे.
Mahavitaran clerk killed case Sangli

Mahavitaran clerk killed case Sangli

esakal

Updated on

जत (सांगली) : संख (ता. जत) येथील परिसर रविवारी पहाटे गोळीबाराच्या थरारक घटनेने (Sangli Jat shooting incident news) हादरला. महावितरणमध्ये लिपिक असलेल्या संतोषकुमार शिवाप्पा बिरादार (वय ४२, रा. संख) यांचा दोन संशयितांनी जवळून पिस्तुलातून गोळ्या झाडून निर्घृण खून केला. ही घटना (काल) शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास पांडोझरी हद्दीतील त्यांच्या राहत्या घरी घडली.

Loading content, please wait...

Related Stories

Ishwarpur Sangli dowry death case
Why Are Jat Leaders Opposing the Name Change?
surekha nyare case
Sangli Anti Corruption Bureau trap
Marathi News Esakal
www.esakal.com