

CCTV cameras installed in classrooms to ensure fair and transparent board examinations.
sakal
सांगली : बारावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट उद्यापासून (ता. १२) विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत. गैरप्रकारमुक्त परीक्षेसाठी दहावी-बारावीच्या सर्व परीक्षा केंद्रांतील प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत राज्य मंडळाने निर्देश दिले असून कोल्हापूर विभागातील ५३९ पैकी ३२४ केंद्रांनी प्रत्येक वर्गखोलीत कॅमेरे बसवलेत.