Koyna Dam Water Release : सांगलीसाठी कोयनेचे दरवाजे उघडले! 2100 क्युसेकने विसर्ग सुरू; शेतीसाठी पाण्याचा उपसा केल्यास थेट 1 वर्षासाठी परवाना रद्द

Koyna dam water release increased to 2100 cusecs : सांगलीतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी कोयना धरणातून विसर्ग २१०० क्युसेकवर वाढवला आहे. कृष्णा व कोयना नदीपात्रात शेतीसाठी पाणी उपशास बंदी घालण्यात आली असून, नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे.
Koyna dam water release increased to 2100 cusecs

Koyna dam water release increased to 2100 cusecs

esakal

Updated on: 

सांगली : कृष्णा नदीकाठी पिण्यासाठी पाण्याचा संघर्ष सुरू झाल्यानंतर अखेर कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. त्यात आज थोडी वाढ करून तो २१०० क्युसेकवर नेण्यात आला (Sangli drinking water crisis latest news) आहे. त्याचवेळी ‘कृष्णा’काठी शेतीसाठी पाणी उपशास बंदीचे आदेश काढण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com