Sangli Otter Sighting : सांगलीसाठी अभिमानास्पद! कृष्णा नदीपात्रात प्रथमच आढळले 'पाणमांजर'; आंतरराष्ट्रीय नियतकालिकात संशोधन प्रसिद्ध

first otter sighting in Sangli Krishna River : सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदी परिसरात पाणमांजराची प्रथमच नोंद झाली आहे. या संशोधनाला आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्धी मिळाली असून, नदीतील जैवविविधता आणि वन्यजीव संवर्धनाच्या अभ्यासाला नवी दिशा मिळणार आहे.
otter presence in Krishna River Maharashtra

otter presence in Krishna River Maharashtra

esakal

Updated on: 

सांगली : सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदी परिसरात पाणमांजराची प्रथमच नोंद करण्यात आली (Sangli district wildlife research discovery) आहे. या महत्त्वपूर्ण संशोधनावर आधारित लेख ‘एशियन जर्नल ऑफ बायोलॉजी’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. पीडीव्हीपी महाविद्यालय (तासगाव) येथील डॉ. नरेंद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच. डी.साठी संशोधन करणारे बबलू जगन्नाथ हरुगडे, वन्यजीव अभ्यासक मेघदीप कुदळे, मंदार शिंपी, सचिन साळुंखे यांनी या संशोधनात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

Loading content, please wait...

Related Stories

Rare Smooth-Coated Otters Spotted in Sangli
Krishna River Pollution
Krishna River Pollution
Sangli Krishna River pollution after Ganesh Visarjan
Marathi News Esakal
www.esakal.com