Rare Otters in Sangli : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! कृष्णा नदीपात्रात पहिल्यांदाच आढळला दुर्मिळ पाणमांजरांचा कळप; 8 ते 9 पाणमांजरं दिसली एकत्र

Rare Smooth-Coated Otters Spotted in Sangli : सांगलीनजीक कृष्णा नदीपात्रात प्रथमच आठ ते नऊ दुर्मिळ पाणमांजरांचा कळप आढळला. या नोंदीमुळे नदी परिसरातील जैवविविधता अधोरेखित झाली असून संरक्षणाची मागणी पुढे आली आहे.
Rare Smooth-Coated Otters Spotted in Sangli

Rare Smooth-Coated Otters Spotted in Sangli

esakal

Updated on

Rare Otters in Sangli : सांगली शहरालगतच्या कृष्णा नदीपात्रात प्रथमच दुर्मिळ स्मूथ-कोटेड ऑटर (Smooth-coated Otter) अर्थात पाणमांजरांचा कळप आढळून आला आहे. नदीपात्रात सुमारे आठ ते नऊ पाणमांजरांचे दर्शन झाल्याने प्राणिमित्रांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून, त्यांच्या उपस्थितीची नोंद घेण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Krishna River Pollution
Krishna River Pollution
Sangli Krishna River pollution after Ganesh Visarjan
Krishna River Crocodile Sighting
Marathi News Esakal
www.esakal.com