Shambhuraj Desai Koyna Dam Water Dispute : 'कोयने'चे पाणी अडवणारे तुम्ही कोण? मंत्री शंभूराज देसाईंना विचारला जाब, कालवा समिती बैठकीत सांगली जिल्ह्यातील आमदार आक्रमक

Sangli Krishna river water shortage latest news : सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीचे पाणी आटल्याने शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. कोयना धरणातून पाणी सोडण्यावरून झालेल्या आडकाठीबद्दल आमदारांनी शंभूराज देसाई यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
Shambhuraj Desai Koyna dam water dispute

Shambhuraj Desai Koyna dam water dispute

esakal

Updated on: 

सांगली : कृष्णा नदीचे पाणी कोरडे पडले. शेतीला, प्यायला पाणी नाही. तरी तुम्ही धरणाचे पाणी सोडू देत नाही. आमच्या हक्काचे पाणी अडवण्याचा हक्क साताऱ्यातील नेत्यांना कुणी दिला, अशा शब्दांत जिल्ह्यात आमदारांनी साताऱ्याचे नेते, पर्यटनमंत्री शंभुराज देसाई यांच्याबद्दल तीव्र नाराजी (Koyna dam water release controversy) व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

Koyna dam water release increased to 2100 cusecs
Koyna Dam water allocation dispute
Krishna River water shortage in Sangli district
Raju Shetti Protest Koyna Dam Water 85 TMC