Sangli Kukri Attack : गावभागात कुकरीने खुनी हल्ला; दोघे गंभीर पूर्वीच्या वादातून कृत्य; भांडण मिटवणाराही जखमी

Two Critically Injured : सांगली शहरातील गजबजलेल्या गावभागात शुक्रवारी रात्री थरारक कुकरी हल्ल्याची घटना घडली. मुख्य रस्त्यावर अचानक झालेल्या या हल्ल्यात दोन तरुण गंभीर जखमी झाले. पूर्वीच्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Kukri Attack

Kukri Attack

sakal

Updated on

सांगली : गजबजलेल्या गावभागातील मुख्य रस्त्यावर कुकरीने दहशत माजवत खुनी हल्ला झाला. भांडण सोडवण्यास गेलेलाही जखमी झाला. रात्री साडेआठच्या सुमारास हल्ला झाला. होमेंद्र राजेंद्र भोसेकर (वय २४, मीरा हौसिंग सोसायटी) आणि रशिद राजासाब मुल्ला (वय २३, राणाप्रताप चौक, सांगली) हे दोघे गंभीर झालेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com